विद्यालयाचा परिचय

विवेकानंद प्रतिष्ठान व संशोधन केंद्राचे एक शैक्षणिक केंद्र म्हणून १९८९ पासून विद्यालयाचे कार्य सुरु आहे. गेल्या २५ वर्षात विद्यालयाने शैक्षणिक संकुलाबरोबरच, संगणक प्रशिक्षणाची सोय , अद्यावत व्यायाम शाळा, ग्रंथालय , प्रयोग शाळा इत्यादीं सोयींनी युक्त अशी व्यवस्था केली आहे.

विवेकानंदांच्याशैक्षणिक विचाराने प्रेरित होऊन कार्य सुरु आहे गेल्या २५ वर्षात अनेक वैशिस्था पूर्ण शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविल्यामुळे चोपडा परिसरातनाविन्यपूर्ण गोष्टींचा पायंडा पडून स्वताचे असे स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे विद्यालयाचा एकूण ४ एकर चा परिसर आहे यात २ एकर क्रीदान्गानासाठी जागा राखून ठेवण्यात आला आहे.

प्रशस्त क्रीडांगण याचा उपयोग करून विद्यार्थीविविध खेळात प्राविण्य मिळवितात परिसरात सर्व सोयीनी युक्त असे व्यायामशाळा , संगणक कक्ष,ग्रंथालय ,वाचन कक्ष, विज्ञान प्रयोगशाळा , इत्यादीउपलब्ध आहे .

तसेच प्रत्येक क्षणाला मार्गदर्शन करणारा प्रशिक्षित व ध्येय प्रेरित अध्यापक वर्ग येथे कार्यरत आहे विद्यालयात शैक्षणिक उपक्रमाबरोबरच सामाजिक उपक्रमही राबविले जातात

विद्यालयास महाराष्ट्र शासनाची मान्यता आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षणिक व संशोधन परिषद पुणे यांचा अभ्यासक्रम शिकविला जातो.पूर्व प्राथमिक ,प्राथमिक, माध्यमिक अश्या त्रिस्तरीय शिक्षणाची व्यवस्था उपलब्ध आहे .

सेमी इंग्रजी व इंग्रजी अश्या दोन्ही माध्यमातून शिक्षण दिले जाते

विविध विभाग

१) पूर्व प्राथमिक

२) प्राथमिक ( सेमी )

३) माध्यमिक (सेमी )

४) संपूर्ण इंग्रजी माध्यम शाळा

इतर विभाग

१) ग्रंथालय

२) व्यायामशाळा

३) प्रयोग शाळा

आम्हाला संपर्क करा

विवेकानंद विद्यालय,कारगिल चौक जवळ,यवाल रस्ता,तालुका - चोपड़ा ,जिला - जलगाँव,महाराष्ट्र, पिन 425107
फ़ोन: +91 (02586) 220528
फैक्स: 1(234) 567 8910
E-mail: info@vivekanandavidyalaya.co.in