विभागातील सोई सुविधा

:::::::विभागातील सोई सुविधा:::::::

१) प्रशस्त , हवेशीर , सूर्यप्रकाश युक्त ,अद्यावत वर्ग
२) स्वतंत्र प्रयोग शाळा -- प्रत्यक्ष प्रयोगास संधी
३) २ एकर जागेत भव्य क्रीडांगण
४) सुसज्ज व्यायामशाळा
५) विविध बाह्य परीक्षा
६) मुला- मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छता गृह
७) आनंददाई शिक्षण

:::::::अध्यापन साहित्य:::::::


१) सर्व विषयाच्या अद्यापानासाठी लागणारे अध्यापन साहित्य
२) ग्रंथालयात विविध संदर्भ पुस्तके
३) अद्यावत संगणक कक्ष.इंटरनेट सुविधा

:::::::इतर विषय:::::::


संगणक , चित्रकला , संगीत

:::::::बाह्य परीक्षा:::::::


• माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( 7 वी)
• टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या इंग्रजी परीक्षा
• ज्ञान विज्ञान प्रतिभा परीक्षा
• गणित शिष्यवृत्ती परीक्षा
• महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षा
• राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा
• चित्रकला परीक्षा
• संगणकीय परीक्षा

:::::::खेळाच्या सुविधा:::::::


• २ एकर जागेत भव्य क्रीडांगण
• कबड्डी , खो-खो ,व्होलीबळ ,
• सर्व प्रकारच्या मैदानी खेळाच्या सुविधा
• weight lifting सारख्या जिम सुविधा

कार्यक्रम फोटो

आम्हाला संपर्क करा

विवेकानंद विद्यालय,कारगिल चौक जवळ,यवाल रस्ता,तालुका - चोपड़ा ,जिला - जलगाँव,महाराष्ट्र, पिन 425107
फ़ोन: +91 (02586) 220528
फैक्स: 1(234) 567 8910
E-mail: info@vivekanandavidyalaya.co.in