इतर उपक्रम व कार्यक्रम

१) मौन :------


आपल्या मनाला प्रसन्न ठेवण्यासाठी प्रार्थनेनंतर एकाग्रतेने सर्व विद्यार्थी १० मिनिटे मौन पाळतात ( चिंतन मनन दिवसभराच्या कामाचेनियोजन अभ्यासातील शंकांचे निरसन होण्यास मदत होते )

२) विविध शिबिरे :------


सहजीवनातून सह शिक्षण या जाणीवेतून विविध शबिरे वर्षभरात राबविली जातात यात विविध कौशल्य व ज्ञान संवर्धितकरण्याचा प्रयत्न असतो

३) गणेशोत्सव :------


या कालावधीत ५ वी ते १० वी च्या विद्यार्थांच्या स्पर्धा व व्याख्याने आयोजित केली जातात

४) क्रांती सप्ताह :------


दि . १ ऑगस्ट ते ९ ऑगस्ट या कालावधीत प्रती दिनी एका क्रांतिकारकाच्या जीवन चरित्रावर व्याख्याने आयोजित केली जातात

५) आषाढी एकादशी :------

पंढरीच्या वारीचा अनुभव विद्यार्थी दिंडीत घेतात . विविध घोषणा पर्यावरण, साक्षरता इत्यादी विषयावर घोषणा देतात

६) दही हंडी :------


गोपाल काल्याचा अनुभव घेवून विद्यार्थी मनसोक्त भजन अभंग म्हणतात

७) गीतमंच :------

वर्षभरात तीन समुह गीते बसविली जातात. देश प्रेम व सामुहिक मन तयार होण्यास या उपक्रमाची मदत होते .

८) आनंद मेळावा :------

प्रतिवर्षी जानेवारी महिन्यात आनंद मेळावा आयोजित होतो .

९) दिनविशेष व विशेष दिन :------

वर्षभरात येणारे दिनविशेष साजरे केले जातात

१०) विवेकानंद जयंती :------

पालक व शिशाकांसाठी शिक्षण चिंतन परिषदेचे आयोजन या दिवशी केले जाते .

कार्यक्रम फोटो

आम्हाला संपर्क करा

विवेकानंद विद्यालय,कारगिल चौक जवळ,यवाल रस्ता,तालुका - चोपड़ा ,जिला - जलगाँव,महाराष्ट्र, पिन 425107
फ़ोन: +91 (02586) 220528
फैक्स: 1(234) 567 8910
E-mail: info@vivekanandavidyalaya.co.in